कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांनी एकादशी निमित्त तळावर भंडारा ठेवलेला असतो. त्यासाठी ते भजन - कीर्तन करण्यासाठी माधवरावांना आमंत्रण द्यायला सांगतात. पण माधवराव त्यासाठी साफ नकार देतात. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale